मी दिपक परदेशी (सहा. शिक्षक) एकच ध्यास गुणवत्ता विकास ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, ८८८८८३५१८५

मार्गदर्शक

मार्गदर्शक:> 1) मा.डॉ.कारेकर साहेब - उपशिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे, 2) मा.श्री.दिलीपभाऊ बराटे - खजिनदार - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 3)मा.श्री.संग्रामदादा मोहोळ - विश्वस्त- नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 4)मा.श्री.कुणालदादा मोहोळ - विश्वस्त - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 5) मा.श्री.खाडे व्ही. डी.- प्राचार्य बंडोजी खंडोजी माध्य. व उच्च. माध्यमिक विद्यालय धायरी पुणे.

सोमवार, २ एप्रिल, २०१८

नमस्कार .......
             आपणा सर्वांसाठी इयत्ता 9 वी चा निकाल तयार केलेला आहे. एक तासात संपूर्ण वर्गाचा निकाल तयार होतो. सर्वांनी याचा वापर करावा. संकलित क मध्ये मार्क भरल्यानंतर चाचणी 1/2 , प्रथम सत्र / व्दितीय सत्र , संकलित निकाल व मार्कशीट तयार होते. एकदा वापरून पहा. काही चुका असल्यास त्वरित कळवावे म्हणजे दुरुस्ती करता येईल.
https://drive.google.com/open?id=1Ju3jzOqwHecIR7IYAWCH10acvWxgvvgc Download Here