मी दिपक परदेशी (सहा. शिक्षक) एकच ध्यास गुणवत्ता विकास ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, ८८८८८३५१८५

मार्गदर्शक

मार्गदर्शक:> 1) मा.डॉ.कारेकर साहेब - उपशिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे, 2) मा.श्री.दिलीपभाऊ बराटे - खजिनदार - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 3)मा.श्री.संग्रामदादा मोहोळ - विश्वस्त- नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 4)मा.श्री.कुणालदादा मोहोळ - विश्वस्त - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 5) मा.श्री.खाडे व्ही. डी.- प्राचार्य बंडोजी खंडोजी माध्य. व उच्च. माध्यमिक विद्यालय धायरी पुणे.

रविवार, १२ ऑगस्ट, २०१८

स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा .....

15 ऑगस्ट...... स्वातंत्र्य दिन चिरायू होवो ......


 



Image result for 15 august





                                           आपण सर्वाना स्वातंत्रदिनाच्या हार्दिक शुभेच्छा .....

सोमवार, २ एप्रिल, २०१८

नमस्कार .......
             आपणा सर्वांसाठी इयत्ता 9 वी चा निकाल तयार केलेला आहे. एक तासात संपूर्ण वर्गाचा निकाल तयार होतो. सर्वांनी याचा वापर करावा. संकलित क मध्ये मार्क भरल्यानंतर चाचणी 1/2 , प्रथम सत्र / व्दितीय सत्र , संकलित निकाल व मार्कशीट तयार होते. एकदा वापरून पहा. काही चुका असल्यास त्वरित कळवावे म्हणजे दुरुस्ती करता येईल.
https://drive.google.com/open?id=1Ju3jzOqwHecIR7IYAWCH10acvWxgvvgc Download Here