मी दिपक परदेशी (सहा. शिक्षक) एकच ध्यास गुणवत्ता विकास ब्लॉगवर आपले हार्दिक स्वागत करतो, ८८८८८३५१८५

मार्गदर्शक

मार्गदर्शक:> 1) मा.डॉ.कारेकर साहेब - उपशिक्षणाधिकारी पुणे जिल्हा परिषद पुणे, 2) मा.श्री.दिलीपभाऊ बराटे - खजिनदार - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 3)मा.श्री.संग्रामदादा मोहोळ - विश्वस्त- नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 4)मा.श्री.कुणालदादा मोहोळ - विश्वस्त - नामदेवराव मोहोळ विद्या व क्रीडा प्रतिष्टान पुणे 5) मा.श्री.खाडे व्ही. डी.- प्राचार्य बंडोजी खंडोजी माध्य. व उच्च. माध्यमिक विद्यालय धायरी पुणे.

बुधवार, १४ जून, २०१७


हार्दिक स्वागत

नवीन शैक्षणिक वर्ष सन २०१७-२०१८
सर्व मुख्याध्यापक,शिक्षक,लेखनिक,सेवक यांचे हार्दिक स्वागत !
        मी या ब्लॉगची निर्मिती करण्याचा छोटासा प्रयत्न केला आहे.महाराष्ट्रात अनेक ब्लॉग आहेत या सर्व ब्लॉगवर १ ली ते ८ वी साठी भरपूर माहिती आहे.या ब्लॉगवर ९ वी ते १२ वी पर्यंत असणारी माहिती देण्याचा प्रयत्न करीत आहे. आपण या ब्लॉगला भेट देऊन तो कसा वाटला व या ब्लॉगवर अजून कोणती माहिती टाकावी तसेच आपल्याकडील माहिती असेल तर आपल्या नावासहित या ब्लॉगवर प्रकाशित केली जाईल.काही चुका झाल्या असतील तर त्या कळवा.मला ब्लॉगसाठी मार्गदर्शन केल्याबद्दल मा.श्री.विकास नागोसे सरांचे आभार.तसेच या ब्लॉगसाठी मदत करणाऱ्या सर्वांचे शतशः आभार !
आपल्या प्रतिक्रिया हेच या ब्लॉगचे यश आहे.
आपला ,
दिपक परदेशी 
९८९०८६५०८६ / ८८८८८३५१८५